शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

आंध्र प्रदेश एक्स्प्रेसमधून तीन लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:43 IST

बल्लारपूर : आंध्रप्रदेशातील खम्मम येथून आंध्र एक्सप्रेस या रेल्वे सुपर गाडीतून गांजा नेत असताना बल्लारशा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस ...

बल्लारपूर : आंध्रप्रदेशातील खम्मम येथून आंध्र एक्सप्रेस या रेल्वे सुपर गाडीतून गांजा नेत असताना बल्लारशा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी कारवाई करून बॅगमध्ये लपून असलेल्या तीन लाख ८८ हजार ६७० रुपये किमतीचा ३८ किलो ८७० ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी सकाळी ११:३० वाजता करण्यात आली.

हा गांजा नेत असताना सुखबिर सिंह प्रताप सिंह (४५) रा. आग्रा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गांजा जप्त केला आहे. ही कारवाई बल्लारशहा रेल्वे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सय्यद अहमद आणि रेल्वे सुरक्षा दलाचे आयपीएस नरसिंहलु यांनी संयुक्तपणे केली. रेल्वेने आंध्रामधून गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची बºयाच दिवसांपासून चर्चा होती.