शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

साडे तीन लाखांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. सोमवारी रामनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन राजगुरु यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ह्युडांई वाहन एमएच ३४ एएम ३४७९ क्रमाकांच्या वाहनातून सहा बॅाक्स मॅक्डवेल नंबर १, बी सेवन एक बॅाक्स, रॅायल स्टॅग व्हिस्की यासह तीन लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली.

ठळक मुद्देदोघांना अटक : रामनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रामनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर नागपूर-चंद्रपूर मार्गावर कारवाई करुन चारचाकी वाहनातून विदेशी दारुसह तीन लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी केलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. अशिष देवेन सिंग (३२) रा. जटपुरा गेट, चंद्रपूर, अंकूश रा. जटपुरा गेट असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.   जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. सोमवारी रामनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन राजगुरु यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ह्युडांई वाहन एमएच ३४ एएम ३४७९ क्रमाकांच्या वाहनातून सहा बॅाक्स मॅक्डवेल नंबर १, बी सेवन एक बॅाक्स, रॅायल स्टॅग व्हिस्की यासह तीन लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश जयस्वाल यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु, राजू आसुटकर, राजनारायण ठाकूर, पोलीस शिपाई योगेश सोनवणे यांनी केली. 

घुग्घुसमध्ये देशी-विदेशी दारूसह मुद्देमाल जप्तघुग्घुस : गस्तीदरम्यान एका कारमधून एक लाख ५४ हजार ४०० रुपयांची देशी दारू, आठ लाखांची कार व एक दहा हजारांचा मोबाइल, असा एकूण ९ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल घुग्घुस पोलिसांकडून जप्त करण्यात आला. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई बेलोरा एसएसटी पाईंटवर करण्यात आली. आदर्श बंडू पाटील (रा. कन्नमवार वॉर्ड, बल्लारपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी घुग्घुस पोलिसांनी वर्धा नदीच्या बेलोरा एसएसटी पाईंटवर नाकेबंदी करून एम.एच. ३१ एफई ९४६२या वाहनाला अडवून झडती घेतली असता त्यात दारु आढळून आली.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस