शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

चंद्रपूर जिल्ह्यात बुद्ध मूर्तीची चोरी; भंतेजींची कुटीही जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:52 AM

मूल तालुक्यापासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या एका लहानशा टेकडीवर स्थापन केलेली ऐतिहासिक बुद्ध मूर्ती बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी पळवून नेली.

ठळक मुद्देचोरटा अज्ञात

भोजराज गोवर्धनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मूल तालुक्यापासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या एका लहानशा टेकडीवर स्थापन केलेली ऐतिहासिक बुद्ध मूर्ती बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी पळवून नेली. तेथे राहत असलेल्या भिख्खूंच्या कुटीलाही त्यांनी आग लावून दिली. सुदैवाने तेथील भंते संघवंश थेरो हे काही कारणासाठी बाहेरगावी गेले असल्याने बचावले.काही वर्षांपूर्वी जंगलात लाकूडफाटा गोळा करणाऱ्या एका महिलेला ही मूर्ती आढळून आली होती. १९ वर्षांपूर्वी या मूर्तीची स्थापना स्थानिक बौद्ध संघाने सदर ठिकाणी केली होती.बुधवारी मध्यरात्री चोरट्याने ही मूर्ती उचलून नेली व जवळच्या कुटीलाही आग लावली. या घटनेचे वृत्त सर्वत्र पसरले असून नागरिकांत रोष आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी