शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची भीती बाळगून ताडोबा सफरीला आलेल्या पर्यटकांना बसला पावसाचा तडाखा

By राजेश भोजेकर | Updated: June 8, 2023 17:49 IST

बुधवारी सकाळी वातावरण निरभ्र होते. सूर्य आग ओकत होता. दुपारच्या सफरीत उन्हाचा सामना कसा करायचा या विवंचनेत पर्यटक ताडोबाच्या मोहर्ली गेट परिसरात पोहचले.

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुधवारी दुपारी सफारीला आलेल्या पर्यटकांना जोरदार मुसळधार पावसाचा तडाखा बसला. ऐन सफरीच्या वेळेत वादळ वाऱ्यासह पावसाने धो-धो हजेरी लावल्याने अनेकांना आपली सफारी रद्द करावी लागली. काहींनी सफारी रद्दचा फटका जिप्सीमालकांना बसू नये म्हणून नाममात्र सफारी केली.

बुधवारी सकाळी वातावरण निरभ्र होते. सूर्य आग ओकत होता. दुपारच्या सफरीत उन्हाचा सामना कसा करायचा या विवंचनेत पर्यटक ताडोबाच्या मोहर्ली गेट परिसरात पोहचले. सफारीसाठी जिप्सी देखील सज्ज होत्या.  दुपारी 3 वाजताच अचानक वादळ वारा सुटला. काहीही कळायच्या आत धो-धो पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाने तुफान बॅटिंग केली. आता सफारी करूनही काहीही उपयोग होणार नाही म्हणून बहुतेक पर्यटकांनी सफारी नाकारली तर काहींनी जिप्सी मालकांचे नुकसान होऊ नये म्हणून नाममात्र सफारी केल्याची माहिती एका पर्यटकांने लोकमतला दिली. पावसामुळे अनेक झाडेही कोसळल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी सफारी केली त्यांना एकही प्राणी दिसला नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पRainपाऊस