शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील शिक्षकांचे प्रश्न ताणले गेले, आता निर्णायक कृतीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:11 IST

Chandrapur : आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत आदिवासी आश्रमशाळांतील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. सुधारित वेतन, जीपीएफ-एनपीएस पावत्यांची उपलब्धता, वेतन अदा यासारख्या मूलभूत समस्या अद्याप सुटल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात आमदार सुधाकर अडबाले यांनी समस्या निवारण सभा घेऊन समस्या तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत जीपीएफ/एनपीएस पावत्या वितरित कराव्यात. महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

आमदार अडबाले यांची अधिकाऱ्यांना फटकारणीआश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या 'समस्या तुमच्या, पुढाकार आमचा' या उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे समस्या निवारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अडबाले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले.

या आहेत समस्या...

  • माध्यमिक शिक्षकांना मंजूर ४८०० ग्रेड पेप्रमाणे वेतन निश्चिती लागू नाही.
  • प्राथमिक शिक्षकांसाठी ४३०० ग्रेड पेप्रमाणे वेतन निश्चिती अद्याप प्रलंबित.
  • जीपीएफ व एनपीएस पावत्या २०२३-२४ व २०२४-२५ साठी दिल्या जात नाहीत.
  • दरमहा १ तारखेला वेतन अदा न केल्यामुळे शिक्षक नाराज.
  • प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर वेळेत निर्णय होत नाही.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरTeacherशिक्षकEducationशिक्षण