रतन टाटांचे मानले आभार...

By Admin | Updated: November 7, 2015 00:48 IST2015-11-07T00:48:31+5:302015-11-07T00:48:31+5:30

टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची दिल्ली येथे भेट झाली.

Thanks Ratan Tata | रतन टाटांचे मानले आभार...

रतन टाटांचे मानले आभार...

रतन टाटांचे मानले आभार... टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची दिल्ली येथे भेट झाली. या भेटीदरम्यान, विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, मूल व पोंभूर्णा या तालुक्याच्या विकासासाठी टाटा ट्रस्टने सुक्ष्म नियोजनासंदर्भात केलेल्या सहकार्याबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार यांनी रतन टाटा यांचे आभार मानले.

Web Title: Thanks Ratan Tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.