तेंदूपत्ता संकलन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:44 IST2016-05-14T00:44:26+5:302016-05-14T00:44:26+5:30
सध्या जिल्हाभर तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेकडो मजुरांना काम मिळाले असून

तेंदूपत्ता संकलन...
तेंदूपत्ता संकलन... सध्या जिल्हाभर तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेकडो मजुरांना काम मिळाले असून तेंदूपानाचे पुडके वाळविण्यासाठी फळीवर असे चित्र दिसून येते.