सुगरणीचा खोपा...
By Admin | Updated: July 15, 2015 01:15 IST2015-07-15T01:15:03+5:302015-07-15T01:15:03+5:30
निसर्गदत्त देणगी मिळालेल्या पाखरांनी विणलेली ही घरटी सर्वांना आकर्षित करीत आहे.

सुगरणीचा खोपा...
निसर्गदत्त देणगी मिळालेल्या पाखरांनी विणलेली ही घरटी सर्वांना आकर्षित करीत आहे. झाडावर लटकणाऱ्या या घरट्यांकडे पाहिल्यावर बहिणाबार्इंच्या कवितेची आठवण झाल्याखेरीज राहात नाही.