शपथ संविधानाची...
By Admin | Updated: November 27, 2015 01:21 IST2015-11-27T01:21:17+5:302015-11-27T01:21:17+5:30
चंद्रपूर शहरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती ...

शपथ संविधानाची...
शपथ संविधानाची... चंद्रपूर शहरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर संविधानाची शपथ घेताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण आदींनी संविधानाची शपथ घेतली.