झाडे आगीत स्वाहा..
By Admin | Updated: April 5, 2016 03:33 IST2016-04-05T03:33:18+5:302016-04-05T03:33:18+5:30
चंदनखेडा-भद्रावती मार्गावर शासनाच्या विविध योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांनी

झाडे आगीत स्वाहा..
झाडे आगीत स्वाहा.. चंदनखेडा-भद्रावती मार्गावर शासनाच्या विविध योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला आग लावल्याने सर्व झाडे आगीत स्वाहा झाली आहेत.