सुशिला झाली आई..
By Admin | Updated: April 15, 2016 01:22 IST2016-04-15T01:22:30+5:302016-04-15T01:22:30+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली येथे असलेल्या सुशिला नामक हत्तीणीने

सुशिला झाली आई..
सुशिला झाली आई.. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली येथे असलेल्या सुशिला नामक हत्तीणीने बुधवारी एका गोंडस पिल्ल्याला जन्म दिला. यामुळे मोहर्लीत आता चार हत्ती झाले आहेत.