सुमोला अपघात...
By Admin | Updated: January 4, 2016 03:25 IST2016-01-04T03:25:40+5:302016-01-04T03:25:40+5:30
पठाणपुरा-नांदगाव मार्गावर सुमोचे नियंत्रण सुटल्याने सुमो पलटली. पलटल्यानंतर ती फरकटत झरपट

सुमोला अपघात...
सुमोला अपघात... पठाणपुरा-नांदगाव मार्गावर सुमोचे नियंत्रण सुटल्याने सुमो पलटली. पलटल्यानंतर ती फरकटत झरपट नदीच्या पुलाखाली आली. वाहनात चालक एकटाच होता. तो गंभीर जखमी झाला आहे.