शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत मंगळवारी मुनगंटीवार भरणार उमेदवारी अर्ज!

By राजेश भोजेकर | Published: March 24, 2024 7:21 PM

मुंनगटीवार हे २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गांधी चौकातून आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नामांकन भरणार आहेत.

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुंनगटीवार हे २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गांधी चौकातून आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नामांकन भरणार आहेत. माझी उमेदवारी हे कोणत्याही उमेदवाराच्या विरुद्ध नसून कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचा पराजय करण्यासाठी नाही; या लोकसभेच्या विकासाचा विजय व्हावा विकासाची गती वाढावी, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.

नामांकन भरताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या वतीने राजेंद्र जैन, शिवसेनेच्या वतीने नागपूर विभागाचे प्रमुख किरण पांडव व आरपीआय आठवले गट आरपीआय जोगेंद्र कवाडे यांचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. आवेदन अर्ज दाखल करण्यासाठी आशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी राहणार आहे. 

३४ वर्षानंतर लोकसभेच्या रिंगणात

सुधीर मुनगंटीवार यांनी १९८९ मध्ये आयुष्यात महाविद्यालयामध्ये विद्यार्थी असताना पहिली लोकसभा लढवली. दुसऱ्या निवडणुकीत १९९१ मध्ये सामोरे गेले. पण साधारणतः १९९५ पासून आजच्या क्षणापर्यंत चंद्रपूर विधानसभेतून तीनदा आमदार झाले. तीनदा बल्लारशा विधानसभेचे नेतृत्व केले.  ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. केंद्र सरकारच्या योजना गावापर्यंत पोहोचवणे. राज्यामध्ये असणारा २९- ३० वर्षाचा अनुभव व परिचय या माध्यमातून गावागावात केंद्राच्या योजना पोहोचवत त्या गावाचा सर्वंकष सर्वांगीन करण्याचा संकल्प केला असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrapur-pcचंद्रपूर