अचानक उलटली कार...

By Admin | Updated: February 6, 2017 00:37 IST2017-02-06T00:37:42+5:302017-02-06T00:37:42+5:30

चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरून भरधाव जाणारी कार बल्लारपूरजवळच्या पॉवर हाऊसजवळ अचानक उलटली.

Suddenly the car ... | अचानक उलटली कार...

अचानक उलटली कार...

अचानक उलटली कार... चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरून भरधाव जाणारी कार बल्लारपूरजवळच्या पॉवर हाऊसजवळ अचानक उलटली. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही; मात्र दोघे किरकोळ जखमी झाले.

Web Title: Suddenly the car ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.