वादळाचा तडाखा :

By Admin | Updated: May 12, 2015 00:44 IST2015-05-12T00:44:34+5:302015-05-12T00:44:34+5:30

सोमवारी सायंकाळी जोरदार वादळ आले. या वादळाचा जबरदस्त तडाखा अनेक भागात बसला. घुग्घुसमध्ये पेंडाल

Storm Strike: | वादळाचा तडाखा :

वादळाचा तडाखा :

वादळाचा तडाखा : सोमवारी सायंकाळी जोरदार वादळ आले. या वादळाचा जबरदस्त तडाखा अनेक भागात बसला. घुग्घुसमध्ये पेंडाल कोलमडून पडले. पडदेही फाटले. ग्रामीण भागातही वादळाचा वेग जास्तच जाणवला. अनेक ठिकाणी नुकसान झाले.

Web Title: Storm Strike:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.