चंद्रपूर
छपरेउडाली : घरावरझाडकोसळूनतीनगंभीरजखमी : रविवारीरात्रीजिल्ह्यातविविधभागातविजांच्याकडकडाटासहवादळानेथैमानघातले. यामुळेअनेकघरांवरीलछपरेउडूनगेलीत. त्यामुळेनागरिकांचेचांगलेचहालझाले. बल्लारपूरतालुक्यातीलबामणी (काटवली) येथेजुनेचिंचेचेझाडघरावरकोसळूनत्यातअंगणातझोपूनअसलेलेएकाचकुटुंबातीलतिघेगंभीरजखमीझाले. यातीलएकामहिलेचीप्रकृतीचिंताजनकआहे. कोठारी
जवळअसलेल्याबामणी (काटवली) येथेआनंदरावमडावीआपल्याकुटुंबासहघराच्याअंगणातझोपलेहोते. रविवारीरात्रीअचानकवादळआले. त्यावादळातघरासमोरअसलेलेजुनेचिंचेचेझाडमुळासकटउन्मळूनघरावरकोसळले. त्यातआंनदरावमडावी (५५), गीताआनंदरावमडावी (२२), वमल्लेशकुळमेथे (३२), गंभीरजखमीझाले. आनंदरावयांचीमुलगीगीताहिचीप्रकृतीचिंताजनकआहे. तीचंद्रपुरच्याजिल्हासामान्यरुग्णालयचंद्रपूरयेथेमृत्यूशीझुंजदेतआहे. घटनेनंतरगावकर्यांनीतातडीनेजखमींनाउपचारासाठीचंद्रपूरयेथेरवानाकेले. दरम्यान, जि.प. सदस्यचंद्रकांतगुरुयांनीघटनास्थळालाभेटदेवूनआकस्मिकसंकटातसापडलेल्याजखमींनाशासकीयमदतदेण्याचीमागणीबल्लारपूरचेतहसीलदारबी. डी. टेळेयांच्याकडेकेली. घटनेचापंचनामातलाठीकन्नाकेयांनीकेला. काटवलीचेसरपंचमाधुरीराजूढुमणे, उपसरपंचगिरीधरआत्राम, ग्रा.पं. सदस्यसुनीलभगतयांनीतहसीलदारांनानिवेदनदेऊनमदतीचीमागणीकेली. रविवारी
रात्रीअचानकआलेल्यावादळानेघुग्घुसपरिसरातीलअनेकगावांनाधडकदिली. त्यामुळेनागरिकांच्याघरावरीलछपरेउडूनगेली. काहींच्याघरातीलधान्यपाण्यातभिजले. रस्त्यावरीलअनेकझाडेउन्मळूनपडली. ११के.व्ही.चीवीजवहनकरणारेखांबकोसळले. त्यामुळेवीजपुरवठाखंडितझाला. परिणामीनागरिकांनाअनेकसमस्यांचासामनाकरावालागला. परिसरातीलघुग्घूस, उसगावआणिम्हातारदेवीयागावांमध्येवादळानेमोठेनुकसानकेले. झाडेउन्मळूनपडल्यानेकाहीकाळघुग्घुस-उसगावमार्गवाहतुकीसाठीबंदहोता. म्हातारदेवीयागावातीलअनेकघरांवरीलछपरेउडूनगेली. त्यातबेबीगंगाधरशेदूहीमहिलाकिरकोळजखमीझाली. टिनाअडालयांच्याघरातीलटिव्हीचेनुकसानझाले. त्यांच्याडोळ्यालाहीदुखापतझाल्यानेत्याजखमीझाल्या. (लोकमतचमू)
Web Title: Storm hits in different areas of the district
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.