स्टेनगन, पण बांबूची...
By Admin | Updated: July 6, 2015 00:45 IST2015-07-06T00:45:17+5:302015-07-06T00:45:17+5:30
चंद्रपुरात रविवारपासून दोन दिवसीय बांबू विषयावरील चर्चासत्राला प्रारंभ झाला.

स्टेनगन, पण बांबूची...
चंद्रपुरात रविवारपासून दोन दिवसीय बांबू विषयावरील चर्चासत्राला प्रारंभ झाला. या दरम्यान प्रदर्शनीतील बांबूपासून तयार केलेली स्टेनगनसारखे बांबूशिल्प न्यहाळताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.