आभाळ दाटले :
By Admin | Updated: June 14, 2015 02:02 IST2015-06-14T02:02:37+5:302015-06-14T02:02:37+5:30
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपुरात जोरदार पाऊस झाला.

आभाळ दाटले :
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपुरात जोरदार पाऊस झाला. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास असे ढग दाटून सर्वत्र अंधार पसरला. जोरदार पाऊस बरसेल, अशी आशा असताना ढग इतरत्र निघून गेले. चंद्रपुरात केवळ रिमरिम धारा बरसल्या.