शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

शिवसाई पुप्पाला व श्रुती उपगन्लावार जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:42 IST

दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. यात नारायणम् विद्यालय चंद्रपूर येथील शिवसाई पुप्पाला तर महर्षी विद्यामंदिर चंद्रपूर येथील श्रुती उपगन्लावार या दोघांनी ९८.४० (४९२) टक्के गुण घेत चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम आले.

ठळक मुद्देसीबीएसई दहावीचा निकाल : गुणांची टक्केवारी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. यात नारायणम् विद्यालय चंद्रपूर येथील शिवसाई पुप्पाला तर महर्षी विद्यामंदिर चंद्रपूर येथील श्रुती उपगन्लावार या दोघांनी ९८.४० (४९२) टक्के गुण घेत चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम आले.चंद्रपुरातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेत सुयश मिळविले. चंद्रपुरातील विद्यानिकेतन विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. या शाळेतून मृणालीनी डांगे व वैदेही लोया या दोघींनी ९३.४० टक्के गुण घेत संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकाविला तर सेजल जिज्जलवार याने ८७.६०, सानिका ठाकरे ८७ टक्के, साक्षी खाडीलकर ८६.८०, स्वरुप रत्नपारखी याने ८४ टक्के गुण मिळविले.चंद्रपुरातील सेंट मायकल्स इंग्लीश स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. येथील ऋतुजा गणफाडे ९२.२० टक्के गुण घेत प्रथम, स्वप्नील पाझारे ९१.८० द्वितीय, यश बोरिकर याने ९१.८० टक्के गुण मिळविले.सिंदेवाही येथील देवयानी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. येथील सुरज अतकरी याने ७९.६ टक्के गुण घेत प्रथम, प्रथमेश सहारे ७६.२, प्राची धामेजा ७५.४ टक्के गुण घेत दुसरे व तिसरे स्थान पटकाविले. तळोधी (बा.) येथील नवोदय विद्यालयाचाही १०० टक्के निकाल लागला. येथील नंदीनी चांदेकर, निशांत रासेकर या दोघांनी ९५.८३ टक्के गुण घेत प्रथम, यशवंत मेंढे ९३.८३, सैनिक भुमनवार याने ९३.६७ गुण घेत द्वितीय व तृतीय ठरले. येथील ७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.केंद्रीय विद्यालय माजरीचा ९७.८ टक्के निकाल लागला. या शाळेतून मिशाल चंद्रा याने ८८.०६ टक्के गुण घेत प्रथम तर प्रतिक सिंग याने ८७ टक्के गुण घेत द्वितीय व संपदा पाटील हिने ८३.२ टक्के गुण घेत तृतीय क्रमांक पटकाविला.ब्रह्मपुरी येथील विद्या निकेतन स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. या विद्यालयातून आकांक्षा दहिकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. चिमुरातील सेंट क्लॅरेट विद्यालयाचा ९६.३८ टक्के निकाल लागला. या शाळेतून क्षितीजा पिल्लेवान हिने ९२.२ टक्के गुण घेत प्रथम आली. तर सुरज बांगडे याने ९१ टक्के गुण घेत दुसरा तर ऋचिका सुभाष शेषकर हिने ९०.८ टक्के गुण घेत तृतीय आली आहे. यंदाच्या परिक्षेतही मुलींनी आघाडी घेतली.चांदा पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकालचंद्रपूर : स्थानिक चांदा पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. येथील साहील सोरते या विद्यार्थ्याने ९५.८ टक्के गुण घेत शाळेतून प्रथम तर वैष्णवी पांडे ९४.२१, नंदिनी गोरे ९३ टक्के गुण पटकावून शाळेतून द्वितीय व तृतीय आल्या. यासोबतच प्रितम बडिया ९१ टक्के, प्रज्वल ठाकरे ९१.४ टक्के, विनम अहीर ९०.८ टक्के, निलेश बुटान ९०.२, तनिष्का शर्मा ८९.२, यशा कोठारी ८९, सेजल जुनघरे ८८.८, अश्लेषा मेश्राम ८७.२, साहील दुर्गे ८५.४, पृथा देवईकर ८२.८, सक्षम गिरीपुंजे ८१.२, युंगधरा चहारे ८७.६, प्रज्वल ढोंगरे ८७.२, आरुषी जैन ८४.२, रोहन वैद्य ८२.२, आदित्य इलमे ८०.२, कौस्तुभ मोहितकर ८७.४, ऋषभ डे ८७, अक्षत सुराणा ८३.४, मंजीरी ठाकरे ८१.६, संजाली सुर्वे ८०.२, सार्थक गायकवाड ८७.४, श्रेणिक बैध ८६.८, रिक्षा ओझा ८३, फौजिया शेख ८१.६ यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.महर्षी विद्या मंदिरचे विद्यार्थी चमकलेचंद्रपूर : गुरुकुल शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्री महर्षी विद्या मंदिर शाळेचा निकाल १०० टक्के लागला. येथील श्रुती उपगन्लावार हिने ९८.४ टक्के गुण घेत जिल्हा व शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला. तसेच रोहित अंड्रस्कर ९६.६, साक्षी कुंभारे ९६, मोनिका पवार ९५.६, तिशा वालेजा ९५.२, रुषभ नामपल्लीवार ९४.६, प्रसाद गुंडावार ९३.२, नमन गुंटीवार ९२.८, ओम खडसे ९२.६, पियुश नंदा ९२.६, भावना पुरसवानी ९१.२, कौशल चिमूरकर ९१, कुंवर जोरा ९०.४, उर्वी चिंतलवार ९०.४, रोहन रामीडवार ९२.८ तर श्रेयस पिंपळकर याने ९०.६ टक्के गुण घेतले.नारायणम् विद्यालयाचा शंभर टक्के निकालचंद्रपुरातील नारायणम् विद्यालयाचाही १०० टक्के लागला. या शाळेतील शिवसाई पुप्पाला याने ९८.४० टक्के गुण घेत जिल्हा व शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला. त्याने सामाजिक विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण घेतले. या शाळेतील १८७ विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थ्यांनी ९० टक्केच्यावर गुण घेतले आहे. तर ११४ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहे.