शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

उड्डाण पुलासाठी स्वाक्षरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:32 PM

एखाद्या कामाचे भूमिपूजन चारदा करुनसुद्धा कामाला सुरुवात करण्यात आली नाही. जगातली ही दुर्मिळ घटना आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचे आंदोलन : मागण्या पूर्ण करा; अन्यथा आंदोलन तीव्र करणार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: एखाद्या कामाचे भूमिपूजन चारदा करुनसुद्धा कामाला सुरुवात करण्यात आली नाही. जगातली ही दुर्मिळ घटना आहे. म्हणून येथील लोकप्रतिनिधींचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात यावे, यासाठी स्वाक्षरी अभियान तथा प्रतिकात्मक सत्कार कार्यक्रम, अशा प्रकारचे अभिनव आंदोलन शिवसेनेचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख व उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले.लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यांच्याशी प्रताडना केल्याचा आरोप आ. बाळू धानोरकर यांनी यावेळी केला. ५० ते ६० हजार लोकवस्ती असलेल्या बाबुपेठच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या निधीची तरतूद आणि नियोजन नसताना चारदा भूमिपूजन करुन लोकप्रतिनिधींनी बाबुपेठकरांच्या भावना दुखावल्या आहेत. लोकप्रतिनिधींच्या या कार्याची दखल गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने घ्यावी, यासाठी हे आमचे आंदोलन होते, असे यावेळी किशोर जोरगेवार यांनी सांगितले. त्यानंतरही पुलाचे बांधकाम सुरु न केल्यास आम्ही दर तीन महिन्यांनी या विषयासाठी आंदोलन करु, असा इशारा जोरगेवार यांनी दिला.या आंदोलनचे प्रास्ताविक शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी केले. जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारती दुधानी, शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश नायडू, वंदना हातगावकर, दुर्गा वैरागडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लोकप्रतिनिधींचा प्रतिकात्मक स्वरुपात सत्कार करण्यात आला.