जनआक्रोश ..
By Admin | Updated: May 6, 2017 00:39 IST2017-05-06T00:39:50+5:302017-05-06T00:39:50+5:30
मूल येथे रस्त्याच्या कामासाठी मध्य प्रदेशातून महिलांना आणण्यात आले आहे.

जनआक्रोश ..
जनआक्रोश .. मूल येथे रस्त्याच्या कामासाठी मध्य प्रदेशातून महिलांना आणण्यात आले आहे. हे मजूर शुक्रवारी काम आटोपून निवासस्थानाकडे परत जात असताना एका ट्रकने धडक दिली. त्यामध्ये दोन महिला टॅ्रक्टरमधूनखाली पडून जागीच ठार झाल्या. त्यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरला.