कालव्यातील गाळ उपसावा...
By Admin | Updated: May 21, 2015 01:25 IST2015-05-21T01:25:03+5:302015-05-21T01:25:03+5:30
पकडीगुड्डम प्रकल्पाच्या कालव्यांमध्ये गाळ साचला आहे.

कालव्यातील गाळ उपसावा...
कोरपना तालुक्यात असलेल्या पकडीगुड्डम प्रकल्पाच्या कालव्यांमध्ये गाळ साचला आहे. हा गाळ उपसण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.