शोध मोहीम..
By Admin | Updated: September 8, 2016 00:40 IST2016-09-08T00:40:46+5:302016-09-08T00:40:46+5:30
तळोधी वनक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ७३ मध्ये वाघिणीचा मृतदेह आढळला.

शोध मोहीम..
शोध मोहीम... तळोधी वनक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ७३ मध्ये वाघिणीचा मृतदेह आढळला. आता वाघिणीच्या तीन पिलांचा शोध घेण्यासाठी वनविभाग व एफडीसीएमचे पथक जंगलात शोध मोहीम राबवित आहेत.