छावा छात्रवीर सेनेतर्फे सरिता मालू यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:35+5:302021-04-02T04:29:35+5:30

भद्रावती : छावा छात्रवीर सेनेतर्फे समाजिक कार्यकर्त्या सरिता मालू यांचा सत्कार करण्यात आला. जैन मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे ...

Sarita Malu felicitated by Chhava Chhatraveer Sena | छावा छात्रवीर सेनेतर्फे सरिता मालू यांचा सत्कार

छावा छात्रवीर सेनेतर्फे सरिता मालू यांचा सत्कार

भद्रावती :

छावा छात्रवीर सेनेतर्फे समाजिक कार्यकर्त्या सरिता मालू यांचा सत्कार करण्यात आला.

जैन मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष संगीता डाहुले होत्या. कार्यक्रमाचे स्वागतअध्यक्ष सेनेचे अध्यक्ष राजू गैनवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माया नारले, वंदना गैनवार, कीर्ती पांडे, रजनी डंभारे उपस्थित होते.

सरिता मालू हे छावा छात्रवीर सेनेच्या विदर्भ महिला अध्यक्ष आहेत. त्यांना नुकतेच दिल्ली येथील नॅशनल एक्ससिल्लेन्स २०२१ अवॉर्ड देण्यात आला.

सरिता मालू यांनी सामाजिक शेत्रात खूप मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी ४० महिलांना सिलाई मशीन देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविले. मुला-मुलींचे स्वखर्चाने लग्न लावून दिले. प्रास्ताविक प्रीती साव यांनी केले तर संचालन शिला आगलावे यांनी केले. आभार माया टेकाम यांनी मानले.

Web Title: Sarita Malu felicitated by Chhava Chhatraveer Sena