लोनवाही येथे सॅनिटायझरची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST2021-05-01T04:26:49+5:302021-05-01T04:26:49+5:30

कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायतने पाऊल उचलत हा निर्णय घेत सॅनिटायझरची फवारणी केली आहे. ...

Sanitizer spray at Lonavahi | लोनवाही येथे सॅनिटायझरची फवारणी

लोनवाही येथे सॅनिटायझरची फवारणी

कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायतने पाऊल उचलत हा निर्णय घेत सॅनिटायझरची फवारणी केली आहे. गावात भरपूर प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारीद्वारे फवारणी, सोबतच गावकऱ्यांना सामाजिक अंतर आणि नेहमी हात वारंवार स्वच्छ धूत राहावे, मास्क लावावे व सॅनिटायझरचा वापर करावा, ही सूचना देण्यात आली. तसेच पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या घरी नोटीस लावून बाहेर फिरण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाने गावातील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी भीतीचे वातावरण कमी होईल.

Web Title: Sanitizer spray at Lonavahi