शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सचिन तेंडुलकरने पाहिल्या जुनाबाईच्या तीन पिढ्या; व्हिडीओही सोशल मीडियावर केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 07:40 IST

सचिनने  ताडोबातील जुनाबाई वाघिणीच्या तीन पिढ्या पाहिल्याचे मोठ्या अभिमानाने सोशल मीडियावर ट्वीट केले आहे.

- राजकुमार चुनारकरचिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील जुनाबाई वाघीण मागील अनेक वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यात जुनाबाई वाघिणीने प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना चांगलीच भुरळ घातली आहे. सचिनने  ताडोबातील जुनाबाई वाघिणीच्या तीन पिढ्या पाहिल्याचे मोठ्या अभिमानाने सोशल मीडियावर ट्वीट केले आहे. जुनाबाईने आजपर्यंत कंकाजरी मेल, मोठा मटका, ताला, दागोबा व आजघडीला झायलो मेलसोबत संबंध स्थापित केला आहे. याच परिसरात असलेली तिची मुलगी वीरा या वाघिणीलाही झायलो वाघाचे दोन बछडे आहेत. 

असे पडले जुनाबाईचे नाव; १७ बछड्यांची आई

चिमूर तालुक्यातील मदनापूर बफर झोन परिसरात वास्तव्यास असलेली जुनाबाई वाघिणीने आजपर्यंत १७ बछड्यांना जन्म दिला आहे. त्यापैकी काही जगले, तर काही मृत झाले आहेत. मदनापूर जंगलात असलेल्या जुनाबाई नावाच्या मंदिर परिसरात या वाघिणीचे वास्तव्य असल्याने वन्यजीवप्रेमींनी तिला ‘जुनाबाई’ नाव दिले व ती याच नावाने प्रसिद्ध आहे. 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प