रस्त्याची डागडुजी...
By Admin | Updated: October 4, 2015 01:51 IST2015-10-04T01:51:36+5:302015-10-04T01:51:36+5:30
लोकमतने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर माणिकगड सिमेंट कंपनीने ...

रस्त्याची डागडुजी...
रस्त्याची डागडुजी... लोकमतने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर माणिकगड सिमेंट कंपनीने गडचांदूर येथील मुख्य रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.