वडाळा
(तु) : राष्ट्रीयग्रामीणरोजगारहमीअधिनियम२00५नुसारप्रत्येकालारोहयोंतर्गतकाममागण्याचा, कामाप्रमाणेसमानमजुरीघेण्याचावहप्तासंपल्यानंतर१५दिवसांचेआतमजुरीघेण्याचाहक्कआहे. जर१५दिवसातमजुरीमिळालीनाहीतरवेतनप्रदानअधिनियम१९३६नुसाररोहयोमजूरनुकसानभरपाईघेण्यासपात्रठरण्याचाहीहक्कआहे. मात्रगेल्यादोनवर्षापासूनवरिष्ठांकडेरोहयोमजुरांनीलेखीस्वरूपातमागणीकरूनसुद्धाअजूनपर्यंतनुकसानभरपाईदेण्यातआलीनाही. त्यामुळेसंबंधितअधिकार्यांकडूनदिरंगाईहोतअसूनरोहयोकायद्यातीलतरतुदीचीपायमल्लीहोतअसल्यानेसदरप्रकारअधिकार्यांवरभोवण्याचीशक्यताआहे.भद्रावती
तालुक्यातीलग्रामीणभागातगेल्यातीनवर्षांपासूनरोजगारहमीयोजनेच्याकामालावेगआलाआहे. परंतुकायद्यानुसारमिळणार्यामूलभूतसुविधायांचासंपूर्णपणेअभावआहे. महत्त्वाचीबाबम्हणजेरोहयोकायद्यातसमाविष्ठअसलेल्यामजुरांच्याहक्काचीचपायमल्लीहोतानादिसतआहे. हप्तासंपल्यानंतरकामाचीमोजणीकरून१५दिवसाच्याआतमजुरांनामजुरीमिळालीनाहीतर, वेतनप्रदानअधिनियम१९३६नुसारमजुरांनानुकसानभरपाईमागण्याचाहक्कआहे. कामाच्या
सुरवातीपासूनचहप्तासंपल्यानंतरकामाचीमोजणीकरून१५दिवसाचेआतकोणत्याहीमजुरांचीमजुरीदेण्यातआलीनाही. उलटकमीतकमीदोनमहिन्यापेक्षाजास्तकालावधीआणिकाहीमजुरांनाएकवर्षहोऊनहीमजुरीमिळतनसल्यानेमजुरांमध्येअसंतोषपसरलाआहे. त्यांनीकायद्यानुसारवेतनप्रदानअधिनियम१९३६नुसारनुकसानभरपाईमिळण्याकरिताभद्रावतीचेतहसीलदारयांच्याकडेअर्जकरूननियमितपाठपुरावाकेला. त्यातवडाळा (तु), वायगाव (तु), चिचोली, खुटवंडा, कोंठेगाव, मुधोलीयागावातीलमजूरप्रामुख्यानेपुढेआले. तहसीलदारांकडेवडाळायेथीलमजुरांनीअर्जकरूनसहा-सातमहिन्याचाकालावधीझाला. मात्रअद्यापहीमजुरांनानुकसानभरपाईमिळालीनाही. त्यामुळेवडाळायेथीलमजुरांनीपर्यावरणमित्रसंस्थाविरूर (स्टेशन) चेभद्रावतीतालुक्यातीलमाधवजिवतोडेवशंकरभरडेयांनाआपलेप्रतिनिधीनेमूनत्यांच्यामार्फतीनेरोहयोउपजिल्हाधिकारीचंद्रपूरयांच्याकडेलेखीस्वरूपातपाठपुरावाकेला. नुकसान
भरपाईच्याप्रकरणचीदखलघेऊनसदरप्रकरणआपल्याअधिनिस्तअसल्यानेकारवाईकरावी, असेतहसीलदारभद्रावतीयांनापाठविलेल्यापत्रातम्हटलेआहे. परंतुकसलीहीनुकसानभरपाईमजुरांनाआतापर्यंतमिळालीनाही. प्रशासकीयअधिकारीमजुरांवरअन्यायकरीतअसूनत्यांच्याहक्काचीपायमल्लीकरीतअसल्याचाआरोपमजुरांनीकेलाआहे. ग्रामीण
विभागातीलरोहयोमजुरांमध्येरोहयोप्रशासकीयविभागाचेविरोधातअसंतोषपसरतआहे. त्यातनुकसानभरपाईसाठीसर्वरोहयोमजूरआंदोलनाच्यातयारीलालागलेआहे. त्वरितभरपाईदेऊनदिलासाद्यावा, अशीमागणीकरण्यातआलीआहे. (वार्ताहर)
Web Title: RF workers deprived of compensation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.