बंदोबस्ताचा आढावा :
By Admin | Updated: May 15, 2014 23:23 IST2014-05-15T23:23:28+5:302014-05-15T23:23:28+5:30
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन व निवडणूक निरीक्षक

बंदोबस्ताचा आढावा :
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन व निवडणूक निरीक्षक एस.के.दास यांनी उद्योग भवनाला भेट देऊन बंदोबस्त व एकूण व्यवस्थेचा आढावा घेतला.