ब्रम्हपुरी न्यायालयात प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:37+5:302021-02-05T07:37:37+5:30
यासोबत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे निमित्ताने न्यायालयात 'मतदारांसाठी प्रतिज्ञा' घेण्यात आली. यावेळी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत ...

ब्रम्हपुरी न्यायालयात प्रजासत्ताक दिन
यासोबत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे निमित्ताने न्यायालयात 'मतदारांसाठी प्रतिज्ञा' घेण्यात आली. यावेळी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत उरकुडे, ॲड. मनोहर उरकुडे, ॲड. देवेंद्र बारस्कर, ॲड. गोविंद भेंडारकर, ॲड. गणेश राऊत, ॲड. प्रवीण चिंतावार, ॲड. आशिष गोंडाने, ॲड. दादा प्रधान, ॲड. धीरज अलगदेवे, ॲड. प्रकाश टेंभुर्णे, ॲड. साजन निमजे, ॲड. अंकिता गिरडकर, ॲड. विजय नाकतोडे, ॲड. सुधीर तलमले, ॲड. छबी गोहणे, ॲड. प्रीती डोईजळ, ॲड. शरयु देवीकर, न्यायालयाचे सहायक अधीक्षक जी. एन. चांभारे, बी. यू. कपाटे, व्ही. व्ही. टाके, संघप्रिया रामटेके, किशोर मेहेर, एच. जी. खोब्रागडे, एन. एस. बनकर, साबेर काझी, अंकुश मावस्कर, पंकज कोल्हे, प्रशांत वालदे, आशिष रामटेके, शंकर पुणेकर आदी उपस्थित होते.