शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

गौण खनिज वाहतूकदाराकडून एक लाख दंड वसुली

By admin | Updated: June 22, 2015 01:07 IST

राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत असून अवैध रेती, गिट्टी, दगड वाहतूक करणाऱ्या सहा गाड्या जप्त करुन अवैधरित्या ....

अवैध उत्खनन : राजुरा तहसीलदारांची कारवाईराजुरा: राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत असून अवैध रेती, गिट्टी, दगड वाहतूक करणाऱ्या सहा गाड्या जप्त करुन अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांकडून जवळपास एक लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे.या राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांच्या कारवाईमुळे अवैध गौण खनिज चोरुन विकणाऱ्या वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. राजुरा तालुक्यातील संजय निकम, अब्दुल कुरेशी, काशिनाथ किंगरे, शेषराव बोंडे, नूर महदम, सय्यद फिरोज, परशुराम निकोडे यांच्या कडून अवैध वाहतूक करणाऱ्या गाडी मालकांकडून दंड वसुल करण्यात आल्याची माहिती राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी दिली. राजुरा तालुक्यातील देवाडा, बामनवाडा, चुनाळा, विरुर स्टेशन या भागात मोठ्या प्रमाणात गौण खनिज चोरुन विकण्याचा सपाटा सुरु असून याची गोपनिय माहिती राजुराचे तहसीलदार फुसाटे यांना मिळताच, त्यांनी चौकशी केली.एक वाहन मालक तर जेसीबीद्वारे अवैध उत्खनन करीत असल्याचे चौकशीदम्यान दिसून आले. (शहर प्रतिनिधी)