पेरणीसाठी सज्ज
By Admin | Updated: June 12, 2015 01:47 IST2015-06-12T01:47:46+5:302015-06-12T01:47:46+5:30
पावसाचा अंदाज घेत घेत शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहे. लवकरच पाऊस सुरू होईल अशी अपेक्षा

पेरणीसाठी सज्ज
पेरणीसाठी सज्ज : पावसाचा अंदाज घेत घेत शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहे. लवकरच पाऊस सुरू होईल अशी अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. वरोरा परिसरातील एका शेतात मशागतीच्या शेवटच्या कामात गुंतलेले मजूर.