रानडुकराला जीवदान..

By Admin | Updated: May 31, 2015 02:04 IST2015-05-31T01:59:10+5:302015-05-31T02:04:18+5:30

इन्व्हारमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅनीमल रिसर्च सोसायटीच्या सदस्यांनी त्याला विहिरीतून काढून जीवदान दिले.

Randukara live | रानडुकराला जीवदान..

रानडुकराला जीवदान..

 ताडाली येथील एका जुन्या विहिरीत शुक्रवारी पाण्याच्या शोधात असलेला रानडुक्कर पडला. इन्व्हारमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅनीमल रिसर्च सोसायटीच्या सदस्यांनी त्याला विहिरीतून काढून जीवदान दिले.

Web Title: Randukara live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.