राजुरा सखी महोत्सव
By Admin | Updated: January 4, 2016 03:41 IST2016-01-04T03:41:44+5:302016-01-04T03:41:44+5:30
भारतातील महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसुन जगातील सर्व क्षेत्र काबीज करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. लोकमत

राजुरा सखी महोत्सव
राजुरा सखी महोत्सव
राजुरा : भारतातील महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसुन जगातील सर्व क्षेत्र काबीज करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. लोकमत सखी मंचच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य सुरू असुन लोकमत सखी मंच महाराष्ट्रातील महिलांचे बलाढ्य व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन राजुरा, कोरपना, बल्लारपूर, भद्रावती या चार तालुक्याच्या सखी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले.