पुलाची दुरवस्था..
By Admin | Updated: September 21, 2015 01:15 IST2015-09-21T01:15:39+5:302015-09-21T01:15:39+5:30
घुग्घूस-वणी मार्गावरील घुग्घूसलगतच्या वर्धानदीच्या पुलावरील रस्त्याची पावसाने अशी दुरवस्था झाली आहे.

पुलाची दुरवस्था..
घुग्घूस-वणी मार्गावरील घुग्घूसलगतच्या वर्धानदीच्या पुलावरील रस्त्याची पावसाने अशी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.