मिरवणुकीचा थाट...

By Admin | Updated: September 29, 2015 02:31 IST2015-09-29T02:31:01+5:302015-09-29T02:31:01+5:30

रविवारी व सोमवारी चंद्रपुरातील सार्वजनिक गणरायाचे विसर्जन झाले. विविध मंडळानी काढलेली बाप्पाची

Procession hat ... | मिरवणुकीचा थाट...

मिरवणुकीचा थाट...

मिरवणुकीचा थाट... रविवारी व सोमवारी चंद्रपुरातील सार्वजनिक गणरायाचे विसर्जन झाले. विविध मंडळानी काढलेली बाप्पाची मिरवणूक पाहण्यासाठी चंद्रपूरकरांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा गांधी मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. जटपुरा गेटवर करण्यात आलेल्या रोषणाईमुळे जटपुरा गेट परिसर प्रकाशाने लख्ख झाल्याचे ड्रोम कॅमेऱ्याने निखिल तांबेकर यांनी टिपलेले छायाचित्र.

Web Title: Procession hat ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.