बंद फाटकाचा त्रास...
By Admin | Updated: December 2, 2015 00:57 IST2015-12-02T00:57:08+5:302015-12-02T00:57:08+5:30
विसापूर गावातून तीन ते चार वेळा रेल्वे जात असते.

बंद फाटकाचा त्रास...
बंद फाटकाचा त्रास... विसापूर गावातून तीन ते चार वेळा रेल्वे जात असते. त्यामुळे येथील फाटक बराच वेळ बंद राहते. परिणामी नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याने येथे उड्डाण पूल बांधकामाची मागणी आहे.