ईदची तयारी...
By Admin | Updated: July 7, 2016 00:47 IST2016-07-07T00:47:59+5:302016-07-07T00:47:59+5:30
गुरुवारी रमजान ईद असल्याने चंद्रपुरातील बाजारपेठेत अशी शेवयांची दुकाने सजली आहे.

ईदची तयारी...
ईदची तयारी... गुरुवारी रमजान ईद असल्याने चंद्रपुरातील बाजारपेठेत अशी शेवयांची दुकाने सजली आहे. या दुकानात ग्राहकांची रेलचेलही वाढली आहे.