तलावाच्या भिंतीला भगदाड .
By Admin | Updated: May 6, 2015 01:21 IST2015-05-06T01:21:19+5:302015-05-06T01:21:19+5:30
चंद्रपूरलगतच्या जुनोना तलावाच्या भिंतीला असे भगदाड पडले आहे.

तलावाच्या भिंतीला भगदाड .
तलावाच्या भिंतीला भगदाड .. चंद्रपूरलगतच्या जुनोना तलावाच्या भिंतीला असे भगदाड पडले आहे. त्यामुळे या भगदाडातून सतत पाणी झिरपत आहे. अनेक महिन्यांपूर्वी हे भगदाड पडले असले तरी प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.