पोलीस होण्यास पोलीसपाल्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST2021-05-19T04:29:41+5:302021-05-19T04:29:41+5:30

- डॉ. विवेक बांबोळे, मानसोपचार रोग तज्ज्ञ, चंद्रपूर ------- कोरोना महामारीत पप्पा यशस्वी डॉक्टर म्हणून रुग्णसेवा देत आहेत. कोरोना ...

Policeman refuses to be a policeman | पोलीस होण्यास पोलीसपाल्यांचा नकार

पोलीस होण्यास पोलीसपाल्यांचा नकार

- डॉ. विवेक बांबोळे, मानसोपचार रोग तज्ज्ञ, चंद्रपूर

-------

कोरोना महामारीत पप्पा यशस्वी डॉक्टर म्हणून रुग्णसेवा देत आहेत. कोरोना लसीकरणाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. ती जबाबदारी न थकता पार पाडत आहेत. त्यांच्यामुळे अनेकांना जीवदान मिळत आहे. याचा मला अभिमान आहे. मलासुद्धा त्यांच्याप्रमाणेच डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची आहे.

- दीपांशू संदीप गेडाम, चंद्रपूर

-------

पप्पा पोलीस खात्यात असल्याने त्यांची येण्याची आणि जाण्याची वेळ निश्चित नाही. कामाच्या व्यस्ततेत ते कधी आमच्या शाळेच्या कार्यक्रमालासुद्धा येऊ शकत नाहीत. आम्हाला माहिती आहे, ते आपल्या कर्तव्यात व्यस्त असतात. परंतु, कुटुंबात पाहिजे त्या प्रमाणात वेळ घालवू शकत नाहीत. त्यामुळे मला पोलीस खात्यात न जाता इतर विभागात करिअर करायचे आहे.

- ऋषिकेश बाळासाहेब खाडे, चंद्रपूर

Web Title: Policeman refuses to be a policeman