शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

पोलिसांनो, सोशल मीडियावर आता सांभाळूनच व्यक्त व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 22:32 IST

सोशल मीडियामुळे प्रशासकीय काम अधिक गतिमान व सोपे झाले. परंतु अनेकजण अनावश्यक पोस्ट करताना दिसून येतात. यासाठी पोलीस महासंचालकांनी सोशल माध्यमांच्या वापराची आचारसंहिता तयार केली. त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांना सांभाळू व्यक्त व्हावे लागणार आहे.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते, मोठे अधिकारीही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत; परंतु आता पोलिसांनासोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्यांच्या चक्क आचारसंहिताच लागू केली आहे. याबाबतचे आदेश महासंचालकांनी नुकतेच काढले आहेत. सोशल मीडियामुळे प्रशासकीय काम अधिक गतिमान व सोपे झाले. परंतु अनेकजण अनावश्यक पोस्ट करताना दिसून येतात. यासाठी पोलीस महासंचालकांनी सोशल माध्यमांच्या वापराची आचारसंहिता तयार केली. त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांना सांभाळू व्यक्त व्हावे लागणार आहे.

दर महिन्याला होणार प्रोफाइलची तपासणी- विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घालून दिलेल्या आचारसंहितांचे उल्लंघन होत आहे का, हे पाहण्यासाठी दर महिन्याला प्रोफाईलची तपासणी करण्यात येणार आहे. - त्यामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच अंमलदारांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

पोलिसांसाठीही आचारसंहिता - महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांची प्रतिमा कोणत्याही प्रकारे कुठेही मलीन होईल. असे कृत्य, वर्तन होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. पोलीस खाते शिस्तप्रिय असून, कायद्याची अंमलबजावणी करत गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये पोलिसांचा धाक असावा.

पोलीस अधीक्षक, आयुक्त ठेवणार वॉच

पोलीस अधिकारी व कर्मचारी काही वादग्रस्त पोस्ट करतात का, सोशल मीडियावर विशिष्ट राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली आपली काही मते व्यक्त करतात का, यावर पोलीस अधीक्षक, आयुक्त वाॅच ठेवणार आहेत. त्यामुळे आता सांभाळून सोशल मीडियाचा वापर करावा लागणार आहे.

शिस्तीत राहणे बंधनकारकपोलीस खाते शिस्तप्रिय आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर तसेच खाकी वर्दीत  असताना त्यांना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी नुकतीच विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नुकतीच आचारसंहिता जाहीर केली आहे.- अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

 

टॅग्स :PoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया