शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

शेतकºयांसाठी राष्टÑवादीचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 12:50 AM

शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी तसेच त्यांच्या मालाला हमी भाव या मागण्यांसह इतर मागण्या दिवाळीपूर्वी पुर्ण कराव्यात, या मागणीसाठी आज गुरुवारी दुपारी १२ वाजता .....

ठळक मुद्देदिवाळीपूर्वी शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्या

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी तसेच त्यांच्या मालाला हमी भाव या मागण्यांसह इतर मागण्या दिवाळीपूर्वी पुर्ण कराव्यात, या मागणीसाठी आज गुरुवारी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवा अध्यक्ष मुनाज शेख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.त्यानंतर तहसीलदार महेश शितीळे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. शेतकºयांच्या मालाला योग्य हमी भाव द्यावा, शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. ३५० रुपयांवरून ७५० रुपयांवर गेलेला गॅस सिलिंडरचा दर तत्काळ कमी करावा. ६० रुपयांवरील पेट्रोल ८० रुपयांपर्यंत गेल्याने त्याचा विपरित परिणाम सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पेट्रोल जन्य पदार्थाचे दर कमी करण्यात यावे. भरमसाठ वाढलेले विजेचे दर कमी करण्यात यावे. दारिद्रय रेषेखालील येणाºया लाभार्थी व गॅस धारकांना केरोसीन पूर्वीप्रमाणे वाटप करण्यात यावे. यासह इतर मागण्या यावेळी रेटून धरण्यात आल्या.यावेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद जीवतोडे, शहर अध्यक्ष सुनिल तहाले, राविकाँ तालुका अध्यक्ष रोहन खुटेमाटे, आशिष कार्तेकर, सुशांत लांडगे, किशोर पडवे, विठ्ठल हनवते, विलास धांडे, अ‍ॅड. कुणाल पथाडे, अजय फटले, सुधाकर रोणकर, नामदेव मत्ते, पंढरी धोंगडे, पुं.ध. वागदरकर व भुमेश वालदे व विरद्र नागपुरे, रोशन काभरेड्डीवार, राकेश कितेकर, मनोज कायरकर, निलेश जगताप, पंकज चिलके, अनंता मांढरे, अमोल बरगे, शंकर खैरे, विक्की चोढाले, अयफाज पठान, अन्वर सैय्यद आदी उपस्थित होते.