रस्त्याची दयनीय अवस्था...
By Admin | Updated: April 21, 2017 00:55 IST2017-04-21T00:55:41+5:302017-04-21T00:55:41+5:30
कोरपना तालुक्यातील आवारपूर-हिरापूर रस्त्याची कोळशाच्या जडवाहतुकीमुळे अशी अवस्था झाली आहे.

रस्त्याची दयनीय अवस्था...
रस्त्याची दयनीय अवस्था... कोरपना तालुक्यातील आवारपूर-हिरापूर रस्त्याची कोळशाच्या जडवाहतुकीमुळे अशी अवस्था झाली आहे. धूळ प्रदूषणामुळेही नागरिक त्रस्त आहेत.