रस्त्याची दैना
By Admin | Updated: January 31, 2017 01:48 IST2017-01-31T01:48:09+5:302017-01-31T01:48:09+5:30
कोरपना तालुक्यातील अनेक रस्त्याची दैना झाली आहे. कोरपना-येल्लापूर मार्ग तर केवळ

रस्त्याची दैना
रस्त्याची दैना : कोरपना तालुक्यातील अनेक रस्त्याची दैना झाली आहे. कोरपना-येल्लापूर मार्ग तर केवळ दगडधोंड्याचा आहे. यामुळे प्रवाशांचे अनेकदा अपघात होत आहेत.