शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

पक्षकार, साक्षीदारांच्या प्रवेशाला प्रतिबंध; तातडीच्या प्रकरणांचीच जिल्हा न्यायालयात सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 8:40 PM

पुराव्यांसाठी साक्षीदार व पक्षकारांना प्रत्यक्षात न्यायालयात हजर राहण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे न्यायदानाची सद्यस्थिती कशी आहे, यासंदर्भात चंद्रपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अ‍ॅड. शरद आंबटकर यांच्याशी साधलेला संवाद...

ठळक मुद्देसुनावण्यांवर मर्यादा आल्याकोरोनामुळे जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज प्रभावीत झाले 

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कसर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसारच जिल्हा व सत्र न्यायालयाचे दैनंदिन कामकाज चालते. मात्र, कोरोनामुळे दररोजच्या सुनावण्यांवर प्रतिकूल परिणाम झाला. वकीलांच्या बार रूम्स बंद आहेत. पुराव्यांसाठी साक्षीदार व पक्षकारांना प्रत्यक्षात न्यायालयात हजर राहण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे न्यायदानाची सद्यस्थिती कशी आहे, यासंदर्भात चंद्रपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अ‍ॅड. शरद आंबटकर यांच्याशी साधलेला संवाद...

कोरोनामुळे बार रूम बंद असल्याने कशाप्रकारणे न्यायदान केले जात आहे?कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने गाईडलाईन जारी केले. फिजिकल हियरिंग बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधित प्रकरण अत्यंत महत्त्वाचे व तातडीचे असेल तरच सुनावणी होवू होते. केस अंडरट्रायल असेल, साक्षीदार व वकील येण्यास तयार असल्यास व्हीसीद्वारे सुनावणी होवू शकते. अन्यथा पुरावे प्रत्यक्षात सादर करण्याच्या प्रकरणांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.

बार रूम बंद असल्याने ज्येष्ठ वकीलांसमोर कोणत्या अडचणी आहेत ?कोविड १९ पासून खबरदारी म्हणून सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार ३० सप्टेंबरपर्यंत तरी जिल्हा व तालुकास्तरावरील वकीलांच्या बार रूम बंद आहेत. ज्येष्ठ वकीलांना घरूनच काम करावे लागत आहे. वाढत्या वयामुळे काहींना हेही शक्य होत नाही. त्यामुळे सुसंवादामध्ये बाधा येण्याची शक्यता आहे.

अशावेळी ई- प्रणालीची गरज वाटत नाही काय ?ई-प्रणालीची खरोखरोखरच गरज आहे. मात्र, यात नेटवर्क ते तांत्रिकतेपर्यंत अनेक अडचणी आहेत. बऱ्याच वकीलांनी ही प्रणाली स्वीकारली आहे. वेबसेमिनार होत आहेत. वकीलांचा यात सहभाग वाढला. चंद्रपूर बार असोसिएशनकडूनही याकरिता प्रोत्साहन दिले जाते आहे.साधारणत: किती प्रकरणे सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत, यावर मी भाष्य करणार नाही. परंतु कोरोनामुळे सुनावणीची गती मंदावली. जागतिक महामारीचे अनिष्ट परिणाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर झाले आहेत. यातून न्यायवस्था तरी कशी सुटणार? परिस्थिती बदलली तर गती वाढेलच.

जिल्हा कामकाज न्यायालयाचे दोन टप्प्यात जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सध्या दोन सत्रात सुरू आहे. सकाळी १०.३० ते दुपारी ४. ३० वाजपर्यंत न्यायालयीन काम केले जाते. ई-प्रणालीद्वारेही केसेस दाखल करता येतात. यासाठी संकेतस्थळ उपलब्ध आहे. मात्र, हॉर्डकापी, कागदपत्रे सादर करावीच लागतात. यामध्ये जेष्ठ वकीलांना काही अडचणी येतात. कोरोनामुळे प्रतिबंधात्मक खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचे हे संकट टळून न्यायालयात फिजिकल हियरिंग केव्हा सुरू होईल, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Courtन्यायालय