अर्धवट बांधकाम...
By Admin | Updated: April 13, 2015 01:54 IST2015-04-13T01:54:53+5:302015-04-13T01:54:53+5:30
मूल नगरपालिकेने बाजारात व्यावसायिकांसाठी लाखो रुपये खर्च करून दुकान गाळे बांधले. मात्र हे बांधकाम अर्ध्यावरच सोडण्यात

अर्धवट बांधकाम...
मूल नगरपालिकेने बाजारात व्यावसायिकांसाठी लाखो रुपये खर्च करून दुकान गाळे बांधले. मात्र हे बांधकाम अर्ध्यावरच सोडण्यात आले. आता हे गाळे बेवारस पडले आहेत.