पालखी मिरवणूक...
By Admin | Updated: January 4, 2016 03:43 IST2016-01-04T03:43:23+5:302016-01-04T03:43:23+5:30
नंदोरी येथील गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने १ जानेवारीपासून सुरू झालेल्या राष्ट्रसंत पुण्यस्मरण सोहळ्याची

पालखी मिरवणूक...
पालखी मिरवणूक... नंदोरी येथील गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने १ जानेवारीपासून सुरू झालेल्या राष्ट्रसंत पुण्यस्मरण सोहळ्याची रविवारी पालखी मिरवणुकीने सांगता झाली. मिरवणुकीत सहभागी झालेले गुरूदेव भक्त.