लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्व पोलीस ठाणे सीसीटीव्हीने जोडणार - Marathi News | All police stations will be connected by CCTV | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विजय वडेट्टीवार : गुन्हे अधिक असणाऱ्या तालुक्यांसाठी यापुढे पोलिसांचे खास पथक

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटावी. गुन्हेस्थळांवर पोहोचण्यास ...

८५० प्रकल्पग्रस्तांना वेकोलि नोकरीत सामावून घेणार - Marathi News | Vekoli will accommodate 850 project affected people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लेखी आश्वासन : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना यश

एकोणा प्रकल्पासाठी मार्डा, एकोणा, वनोजा, चरूर खटी, नायदेव व अन्य गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन संपादित करण्यात आल्या. या जमिनीत शेतकऱ्यांच्या सिंचित जमिनीचा समावेश असल्याने  वरोरा तहसीलदाराने वेकोलिला सिंचितविषयक अहवाल सादर केला. परंतु, वेकोलिने ...

दिवाळीच्या तोंडावर नाराज कर्मचारी सरकारविरूद्ध एकवटले - Marathi News | On the eve of Diwali, disgruntled workers rallied against the government | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रलंबित मागण्या : पाठपुरावा करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याचा संघटनांचा आरोप

अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस राज्य शासनाने करावी, कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन व उपदान अनुज्ञेय करावे, १४ टक्के अंशदान रक्कमेची वजावट आयकरासाठी वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी, ऑक्टोबर २००५ पूर्वीच्या सेवेचा ...

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश, ८५० प्रकल्पग्रस्तांना वेकोलि नोकरीत सामावून घेणार - Marathi News | compensation and job will be given to the 850 project affected people after agitation against vekoli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश, ८५० प्रकल्पग्रस्तांना वेकोलि नोकरीत सामावून घेणार

८५० प्रकल्पग्रस्तांना जानेवारी २०२२ पासून नोकरी व उर्वरित मोबदला देण्याचे लेखी आश्वासन देऊन वेकोलिने दुर्लक्ष केले. परिणामी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी गुरुवारी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. ...

गोडधोड दूरच, दोनवेळच्या जेवणाची वाढली चिंता! - Marathi News | Sweet away, increased anxiety of a two-course meal! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिवाळीही अंधारातच : निराधारांना तीन महिन्यांपासून अनुदानच नाही

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना( सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन यो ...

शेतकऱ्यांनो, करडई पेरा आणि एकरी २२०० रुपये मिळवा - Marathi News | Farmers, sow safflower and get Rs. 2200 per acre | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१८०० शेतकऱ्यांची नोंदणी : कृषी विभाग व महाज्योती अभियानाने मिळाले प्रोत्साहन

करडईचे क्षेत्र विस्तारणार आहे. बियाणासाठी जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८०० शेतकऱ्यांची नोंदणी केली.राज्यात तेलाचे उत्पादन कमी असल्याने ही गरज भागविण्यासाठी खाद्यतेल आयात केले जाते. विदर्भातील अन्य जिल्ह्यात करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असताना यंदा ...

व्यायामशाळा लोकार्पण सोहळ्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की - Marathi News | congrss bjp leaders Dispute over naming gymnasium after Savarkar in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्यायामशाळा लोकार्पण सोहळ्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या बाल उद्यानाचे शिवनेरी हे नाव बदलविण्यात येत असल्याच्या शंकेने काँग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन प्रश्न उपस्थित केला. यातून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. ...

पोंभुर्णा एमआयडीसीचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | The road to Pombhurna MIDC was cleared | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुधीर मुनगंटीवार : उद्योगांना मिळणार चालना

आदिवासी तरुण, तरुणींनी उद्योजक म्हणून पुढे यावे, विशेष जागा आरक्षित करून प्राधान्य देण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच काही प्रमुख उद्योजकांची बैठक घेऊन या एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग उभारण्याकरिता विनंती करेन, असेही सुधीर मुनगंटीवार म्ह ...

मनपासमोर तीन वॉर्ड, एक प्रभाग विधेयकाची होळी - Marathi News | Holi of three wards, one ward bill in front of Manpas | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपासमोर तीन वॉर्ड, एक प्रभाग विधेयकाची होळी

जो निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आला, तसाच एक वाॅर्ड, एक नगरसेवक महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेसाठी लागू करण्यात यावा, अशी मागणी घेऊन संभाजी ब्रिगेडतर्फे तीन वॉर्ड, एक प्रभाग विधेयकाची मनपासमोर होळी करण्यात आली. ...