लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुसळधार पावसाचे थैमान - Marathi News | Heavy rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसळधार पावसाचे थैमान

संततधार पावसाचे सर्वत्र थैमान ...

कुही परिसरात पाऊस.. जोड - Marathi News | Rain in some area .. add | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुही परिसरात पाऊस.. जोड

कुही-पाचगाव रस्त्यावरील माळणी पूल, कुही-उमरेड मार्गावरील आमनदीचा पूल, कुही-वडोदा मार्गावरील नागनदी पूल या तिन्ही पुलांची उंची वाढविण्याची नितांत गरज आहे. सीडी वर्कच्या या तिन्ही पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल, ...

पाऊस - Marathi News | Rain | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :पाऊस

शाळा - महाविद्यालये झालीत बंद ...

तिघे वाहून गेले - Marathi News | They were carried away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिघे वाहून गेले

तिघे वाहून गेले ...

मोमीनपुऱ्यात गोळी झाडली - Marathi News | Shot in Mominpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोमीनपुऱ्यात गोळी झाडली

नागपूर : क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यावर देशीक˜ा ताणून गोळी झाडल्याची घटना गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भानखेडा, मोमीनपुरा परिसरात घडली. क˜्यातून निघालेली गोळी जमिनीत गेल्यामुळे फिर्यादी तरुणाला कसलीही दुखापत झाली नाही. दरम्यान, गोळी झाडल्याचा पोलिसा ...

डेंग्यूग्रस्त पिंपळगाववासीयांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष - Marathi News | The people of the dengue affected Pimpalgavya ignored the people's representatives | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डेंग्यूग्रस्त पिंपळगाववासीयांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

ग्रामपंचायत निवडणूक काळात पिंपळगाव येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. वैद्यकीय चमू गावात दाखल होऊन तब्बल ११५ रुग्णांची तपासणी करण्यात येऊन काहींचे रक्ताचे नमुने ... ...

वृक्षदिंडीने दिला पर्यावरणाचा संदेश - Marathi News | Environmental message given by trees | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वृक्षदिंडीने दिला पर्यावरणाचा संदेश

प्रदूषणावर आळा घालण्यासाठी व पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन ... ...

ट्रेडिंग कंपनी देत आहे फसवणुकीचे धडे - Marathi News | Trading company is giving cheating lessons | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रेडिंग कंपनी देत आहे फसवणुकीचे धडे

राजुरा शहर घोटाळ्याचे शहर म्हणून उदयास येत आहे. शेअर मार्केट घोटाळा, भिसी घोटाळा, आरडी घोटाळ्यानंतर आता राजुऱ्याच्या सुशिक्षित बेरोजगार ... ...

बालविकास मंच सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Exciting response to child development forum member registration | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बालविकास मंच सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘बालमनाचा सच्चा सवंगडी’ असलेल्या लोकमत बालविकास मंचची सदस्यता नोंदणी सुरू झाली असून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...