लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

बंधाऱ्याला विरोध तरीही बांधकामाचा हट्ट - Marathi News | Resistance to the Bond Still Works | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बंधाऱ्याला विरोध तरीही बांधकामाचा हट्ट

चिमूर तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे नदीच्या तिरावर असलेले गाव म्हणून नेरीची ओळख आहे. ...

शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवनिमित्य ब्रह्मपुरीत विविध कार्यक्रम - Marathi News | Centennial Silver Jubilee Festival, various programs in Brahmaputra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवनिमित्य ब्रह्मपुरीत विविध कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव १४ एप्रिल ते १७ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाने साजरे होणार आहे, .. ...

जमिनीचा मोबदला देण्यात शेतकऱ्यांची लूट - Marathi News | Looters of the farmers giving compensation for the land | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जमिनीचा मोबदला देण्यात शेतकऱ्यांची लूट

गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाकरिता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांची शेती अधीग्रहित करण्यात आली. ...

दहा ग्रामपंचायतींना ट्रॅक्टरचे वितरण - Marathi News | Distribution of tractor to ten Gram Panchayats | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दहा ग्रामपंचायतींना ट्रॅक्टरचे वितरण

जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेने एक नवी योजना अमलात आणली. ...

वैभवसंपन्न गावतलाव अतिक्रमणाच्या विळख्यात - Marathi News | In the famous epic of encroachment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैभवसंपन्न गावतलाव अतिक्रमणाच्या विळख्यात

शहरात अतिक्रमण वाढत आहे. आता गावतलावसुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. ...

शेतकऱ्यांपुढे पीक कर्ज फेडण्याचे संकट - Marathi News | Crop of Crop Loan Against Farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांपुढे पीक कर्ज फेडण्याचे संकट

गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून गेलेला आहे. शेतकऱ्यांची खरीप पिके नष्ट झाली. ...

नाट्यनगरीत वाहतेयं चित्रपटांचे वारे - Marathi News | Theater of theater in Natyaagruti | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नाट्यनगरीत वाहतेयं चित्रपटांचे वारे

सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या नवरगाव या नाट्यनगरीत मराठी चित्रपट ‘ताटवा’च चित्रिकरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार आहे. ...

‘त्या’ रेल्वेगेटविरोधात काँग्रेस छेडणार तीव्र आंदोलन - Marathi News | Congress will protest against 'Railway Gate' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘त्या’ रेल्वेगेटविरोधात काँग्रेस छेडणार तीव्र आंदोलन

केवळ सिमेंट कंपन्याचे हट्ट पुरविण्यासाठी राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवर रेल्वेगेट तयार केले आहे. ...

बल्लारपुरात झोपड्यांवर चालला बुलडोजर - Marathi News | Bulldozer running on slums in Ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात झोपड्यांवर चालला बुलडोजर

बल्लारपूर तहसील अंतर्गत विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत महसूलच्या जागेवर भिवकुंड परिसरात अनेकांनी अनधिकृत झोपड्या तयार केल्या. ...